एक प्रकल्प आणि
ना नफा संस्था, स्वयंसेवकांनी बनलेली, मोफत, खुली-स्त्रोत मल्टीमीडिया सोलूशन विकसित आणि पुरस्कृत करणारी.
वैशिष्ट्ये
साधा,जलद आणि शक्तिशाली मेडिया प्लेयर
सर्व काही प्ले करते:फाईल्स,डिस्क,वेबकॅम,साधने आणि स्त्रीम्स.
जवळपास सर्व कोडेक्स प्ले करते:
MPEG-2, DivX, H.264, MKV, WebM, WMV, MP3...
सर्व प्लाटफोर्म फार चालते: Windows, Linux, Mac OS X, Unix...
पूर्णतः मोफत, 0 स्पायवेअर, 0 जाहिराती आणि वापरकर्ता मागोवा नाही.
मेडिया रुपांतर आणि स्त्रीमिंग करू शकतो.
Windows
Mac OS X
स्त्रोत
तुम्ही आपोआप घेऊ शकता स्त्रोत कोड.